Mumbai

राज्य कला प्रदर्शनासाठी 22 नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन

मुंबईदि. 9 :- 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) जहांगीर आर्ट गॅलरीमुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शात चित्रकलाशिल्पकलाउपयोजित कलामुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईनरीत्या कलाकृती मागविण्यात येत आहेत.

          या प्रदर्शात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छूक कलावंतांनी दि. 07 ते 22 नोव्हेंबर2022 या कालावधीत कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यातअसे आवाहन प्र.कला संचालककला संचालनालयमुंबई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *