Mumbai

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची बैठक घेणार-पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अकोला जिल्ह्यातील मागील 18 वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            अकोला येथील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्या संदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला  उत्तर देतांना मंत्री श्री विखे पाटील बोलत होते.

            या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री डॉ. परिणय फुकेडॉ. रणजित पाटीलएकनाथ खडसेशशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *