Palghar

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ सप्टेंबर रोजी

पालघर दि.०२ : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. त्या अनुषंगाने या महिन्यातील सप्टेंबर २०२२ चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता परंतु सदर दिवशी ज्येष्ठगौरी विर्सजनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने त्यानंतर येणाऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर २०२२ दुपारी १:०० वाजता जिल्हाधिकारी  गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी अर्ज केलेल्या नागरिकांनी सदर बैठकीस आवश्यक त्या माहितीसह प्रत्यक्ष वरील दिनांकास व वेळेवरउपस्थित रहावे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *