Palghar

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ द्यावा-एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय

पालघर दि. 27: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जि. पालघर अंतर्गत डहाणू, वसई, तलासरी व पालघर या तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी online शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्यासाठी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. असे आवाहन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय डहाणू, जिल्हा पालघर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *