Pune
बार्टी संस्थेत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

बार्टी संस्थेत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .
बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक,बार्टी, पुणे , डॉ ज्योत्स्ना पडियार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख बार्टी, श्री उमेश सोनवणे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .